पंतप्रधान कार्यालय
लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी ओम बिर्ला यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2024 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा या सभागृहाला खूप फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये मोदी म्हणाले:
"श्री ओम बिर्ला जी यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टिकोनाचा आणि अनुभवाचा सभागृहाला खूप फायदा होईल. त्यांना पुढील कार्यकाळासाठी माझ्या खूप शुभेच्छा."
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028788)
आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam