पंतप्रधान कार्यालय

झारखंडच्या राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

Posted On: 21 JUN 2024 8:40PM by PIB Mumbai

 

झारखंडचे राज्यपाल सी.पी.  राधाकृष्णन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"झारखंडचे राज्यपाल  सी.पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor



(Release ID: 2027813) Visitor Counter : 33