रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नीट पेपरफुट प्रकरणी एनएचएआय चे स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2024 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2024
नीट (एनईईटी) पेपरफुट प्रकरणाशी संबंधित आरोपी पाटणा येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(एनएचएआय) च्या गेस्ट हाऊसमध्ये थांबल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रसारित करण्यात आले आहे.एनएचएआय हे स्पष्ट करू इच्छिते की, पाटणामध्ये एनएचएआय कडे गेस्ट हाऊसची सुविधा नाही. त्यानुसार, प्रसारमाध्यमांनी या वस्तुस्थितीची नोंद घ्यावी आणि याआधी कोणतेही चुकीचे वृत्त प्रसारित केलेले असेल तर ते दुरुस्त करावे.
NM/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027007)
आगंतुक पटल : 82