पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ईद-उल-अधानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या

Posted On: 17 JUN 2024 12:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2024

 

ईद-उल-अधाच्या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,

"ईद-उल-अधा निमित्त शुभेच्छा! हे विशेष पर्व आपल्या समाजातील सुसंवाद आणि एकोपा यांचे बंध वृद्धींगत करो हीच सदिच्छा. आपल्यातील प्रत्येक जन आनंदी आणि निरोगी राहो.”

 

* * *

H.Akude/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025851) Visitor Counter : 29