आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून स्वीकारला पदभार
Posted On:
11 JUN 2024 4:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
जगत प्रकाश नड्डा यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि अनुप्रिया पटेल हे देखील कार्यभार स्वीकारण्याच्या प्रसंगी उपस्थित होते.
जे पी नड्डा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांना सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा आणि अतिरिक्त सचिव (आरोग्य) रोली सिंह यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024162)
Visitor Counter : 101
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam