पंतप्रधान कार्यालय
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विषयीचा टीव्हीवरील भाग पाहिल्यावर तुम्हाला केवडियाला लवकरात लवकर भेट देण्याची इच्छा होईल : पंतप्रधान
Posted On:
14 MAR 2024 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्यदिव्य अशा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' विषयीचा टीव्हीवरील एक भाग सामायिक केला आहे आणि म्हटले आहे की हा एक थक्क करणारा अनुभव असेल आणि त्यामुळे एखाद्याला लवकरात लवकर केवडियाला भेट देण्याची इच्छा होईल .
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“'स्टॅच्यू ऑफ युनिटी' विषयीचा टीव्हीवरील एक भाग पाहताना आपण थक्क होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा भाग पाहिल्यानंतर लवकरात लवकर केवडियाला भेट द्यायची इच्छा होते."
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014643)
अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein:
Urdu
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
हिन्दी
,
Odia
,
Tamil