पंतप्रधान कार्यालय
शीख नववर्षाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2024 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“शीखांचे नवे वर्ष सुरू होत असल्याबद्दल शुभेच्छा. सर्वांचे कल्याण आणि समृद्धी यासाठी वाहेगुरुंची अमर्याद कृपा राहू दे. गुरु साहिबांची विद्वत्ता त्यांच्या तेजस्वी मार्गदर्शनाने समाजाला प्रकाशमान करत राहू दे.”
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2014542)
आगंतुक पटल : 130
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam