Posted On:
05 MAR 2024 12:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"मी आज सिकंदराबादमधील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे सर्व भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली."
* * *
JPS/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai