पंतप्रधान कार्यालय
जर्मन गायिका कॅसांड्रा मे स्पिटमन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2024 10:23PM by PIB Mumbai
जर्मन गायिका कॅसांड्रा मे स्पिटमन आणि त्यांच्या मातोश्री यांनी आज पल्लडम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कॅसँड्रा मे स्पिटमन यांचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात केला होता. त्या अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गातात, विशेषत: भक्तिगीते गातात.
आज त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अच्युतम केशवम आणि एक तमिळ गीत गाऊन दाखविले.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट केले आहे:
" आमच्या संभाषणातून व्यक्त झालेले कॅसॅन्ड्रा मे स्पिटमन यांचे भारतावरील प्रेम अनुकरणीय आहे. त्यांच्या भविष्यातील संगीतमय कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा."
"आमच्या संभाषणातून व्यक्त झालेले कॅसॅन्ड्रा मे स्पिटमन यांचे भारतावरील प्रेम अनुकरणीय आहे. त्यांच्या भविष्यातील संगीतमय कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा"
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2009650)
आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam