पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कासगंज अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केले सानुग्रह अनुदान

Posted On: 24 FEB 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासगंज अपघातग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना  50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

"कासगंजमधील अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील."

 

* * *

M.Pange/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2008733) Visitor Counter : 95