पंतप्रधान कार्यालय
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2024 9:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे विचार देखील सामायिक केले आहेत.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन. एक दूरदर्शी नेता, निर्भीड योद्धा, संस्कृतीचा संरक्षक आणि उत्तम प्रशासनाचे मूर्त रूप असलेल्या शिवाजी महाराजांचे जीवन पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत आहे”
“छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
***
JaydeviPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2006979)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam