पंतप्रधान कार्यालय
श्री कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2024 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
मोदी म्हणाले की श्री कर्पूरी ठाकूर यांनी समाजातील मागासलेल्या आणि दुर्बल घटकांच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.
पंतप्रधानांनी त्यांच्या नुकत्याच केलेल्या भाषणातून श्री कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दलचे त्यांचे विचारही सामायिक केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“कर्पूरी ठाकूरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. भारताच्या या लोकप्रिय नेत्याने समाजातील मागासलेल्या आणि दुर्बल घटकांच्या सन्मानासाठी आणि कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. काही दिवसांपूर्वीच मी त्याच्याबद्दलचे हे विचार सामायिक केले होते...”
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2006824)
आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam