पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत देशाची स्त्री शक्ती मोलाचे योगदान देणार : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 05 FEB 2024 12:43PM by PIB Mumbai

महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही तर देशाच्या विकास गाथेच्या  केंद्रस्थानी अंतर्भूत असून विकसित भारतचा संकल्प आणखी दृढ करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी X वर एक पोस्ट सामायिक केली , त्यावर पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :

आमचे सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी कटिबद्ध आहे.  'विकसित भारता'च्या संकल्पात देशाची स्त्री शक्ती मोलाचे योगदान देणार आहे.  स्मृती इराणी यांनी त्यांच्या लेखात ही भावना व्यक्त करण्यात आली आहे.

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2002523) आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam