पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी के जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 02 FEB 2024 2:39PM by PIB Mumbai

 

अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी के जोशी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम X वर पोस्ट केले आहे:

अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल ॲडमिरल (निवृत्त) डी के जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2001889) Visitor Counter : 78