पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी श्री कल्की धामची करणार पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
श्री कल्की धामच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले:
"आस्था आणि भक्तीशी जोडल्या गेलेल्या या पवित्र कार्याचा एक भाग बनणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या निमंत्रणासाठी आपले मनापासून आभार आचार्य प्रमोद जी."
* * *
S.Bedekar/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001691)
आगंतुक पटल : 128
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam