पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-ओमानच्या संयुक्त सांगीतिक सादरीकारणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2024 10:17PM by PIB Mumbai

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओमानमधील भारतीय दूतावासामध्ये आयोजित दूतावास  समारंभात भारत-ओमान संयुक्त संगीत सादरीकरणाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

खूप सर्जनशील.  या प्रयत्नात सहभागी झालेल्या सर्वांचे मी कौतुक करतो.”

***

JPS/SBC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2000732) आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam