पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
30 JAN 2024 10:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
“या पुण्यतिथीप्रसंगी मी बापूंना नमन करत आहे. आपल्या राष्ट्रासाठी शहीद झालेल्या सर्वांना देखील मी आदरांजली वाहतो. त्यांचे बलिदान आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि देशासाठी असलेले त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात."
असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.
*****
Jaydevi PS/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2000554)
अभ्यागत कक्ष : 178
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam