पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 25 JAN 2024 11:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;  

“सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. विविध क्षेत्रामधील त्यांच्या योगदानाचा भारत आदर करतो. त्यांच्या असामान्य कार्यापासून लोकांना अशाच प्रकारे प्रेरणा मिळत राहील.”

वर्ष 2024 साठीचे 132 पद्म पुरस्कार जाहीर

 

* * *

S.Bedekar/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1999856) आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam