पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा व्हिडिओ सामायिक केला आहे
22 जानेवारीला आम्ही अयोध्येत जे पाहिले ते आमच्या स्मृतीमध्ये चिरंतन राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
Posted On:
23 JAN 2024 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 22 जानेवारीला आम्ही अयोध्येत जे पाहिले ते आमच्या स्मृतीमध्ये चिरंतन राहील, असे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्याचा व्हिडिओ सामायिक केला आहे.
आम्ही काल 22 जानेवारीला अयोध्येत जे पाहिले ते आमच्या स्मृतीमध्ये चिरंतन राहील, असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे.
* * *
Jaydevi PS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1998799)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam