पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये प्रभू श्री राम यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे: पंतप्रधान

Posted On: 20 JAN 2024 9:25AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये प्रभू श्री राम यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे.

पायल कर यांनी गायलेले भगवान श्री राम यांचे 'मोन जोपो नाम' हे प्रख्यात भजन पंतप्रधानांनी देखील सामायिक केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये प्रभू श्री राम यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे.

हे आहे प्रख्यात नजरुल गीती मोनो जोपो नाम. #श्रीरामभजन"

The people of West Bengal have immense reverence towards Prabhu Shri Ram.

Here is the iconic Nazrul Geeti Mono Jopo Naam. #ShriRamBhajan https://t.co/eW14VohNbH

— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024

***

NM/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1998071) Visitor Counter : 87