पंतप्रधान कार्यालय
लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले लष्करी कर्मचाऱ्यांचे असामान्य धैर्य, अविचल समर्पित वृत्ती आणि त्यागाला अभिवादन
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2024 9:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लष्कर दिनानिमित्त लष्करी कर्मचाऱ्यांचे असामान्य धैर्य, अविचल समर्पित वृत्ती आणि त्यागाला अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहेः
“ लष्कर दिनी, आपण लष्करी कर्मचाऱ्यांचे असामान्य धैर्य, अविचल समर्पित वृत्ती आणि त्यागाला अभिवादन करतो. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न हा त्यांच्या शौर्याचा दाखला आहे. सामर्थ्य आणि कणखर प्रतिरोधकता यांचे ते स्तंभ आहेत.”
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1996139)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam