पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील गीताचे सादरीकरण केले पोस्ट
Posted On:
14 JAN 2024 11:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील गीताचे, गायक अश्वथ नारायणन यांनी केलेले सादरीकरण सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे की :
"महान कवी अरूणाचल कविरायर यांच्या रामा नाटकममधील एका गीताचे हे अप्रतिम सादरीकरण आहे"
****
MI/sandesh N/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995970)
Visitor Counter : 217
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam