पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केले, दिव्य कुमार यांनी गायलेले “हर घर मंदिर हर घर उत्सव” भजन
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2024 11:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्य कुमार यांनी गायलेले, सिद्धार्थ अमृत भावसार यांनी संगीतबद्ध केलेले “हर घर मंदिर हर घर उत्सव” हे भजन सामाईक केले आहे. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या धाममध्ये हा शुभ प्रसंग जवळ आला आहे. या शुभ प्रसंगी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाचा सूर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र घुमत आहे, नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
वर उल्लेख केलेले भक्तीगीत सामाईक करत ते म्हणाले की तुम्हाला या सादरीकरणामधून श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती होईल.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या धाममध्ये सुमंगल क्षण जवळ आला आहे. या पुण्य प्रसंगी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, सर्वत्र प्रभू श्री रामाचा जयजयकार घुमत आहे. या सादरीकरणामधून तुम्हाला श्रद्धा आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती होईल. #ShriRamBhajan”
***
Sonal T/Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1995818)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam