पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद म्हणजे आर्थिक वाढ, सुधारणा आणि भारताच्या विकास प्रवास बळकटीकरणाचा दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी एक उत्तम मंच : पंतप्रधान

Posted On: 10 JAN 2024 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

"आर्थिक वाढ, सुधारणा आणि आमच्या विकास प्रवास बळकटीकरणाचा दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी एक उत्तम मंच असलेल्या आजच्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेतील काही क्षणचित्रे."

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994938) Visitor Counter : 89