पंतप्रधान कार्यालय
उस्मान मीर यांनी गायलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
10 JAN 2024 2:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024
उस्मान मीर यांनी गायलेले आणि ओम दवे व गौरांग पाला यांचे संगीत दिग्दर्शन असलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“अयोध्या नगरीत श्री रामजी यांच्या आगमनाबाबत चोहीकडे उत्सुकता आणि उल्हासमय वातावरण दिसून येत आहे. उस्मान मीरजी यांचे हे सुमधुर राम भजन ऐकून तुम्हांला देखील याचा दिव्य अनुभव येईल.”
#ShriRamBhajan”
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1994796)
Visitor Counter : 102
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam