पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वस्तिजी यांनी गायलेले भजन अंतःकरणाला भावनेने भरून टाकते : पंतप्रधान

Posted On: 06 JAN 2024 9:59AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राम आयेंगे' हे स्वस्ति मेहुल यांनी गायलेले भजन सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले: 

स्वस्तिजी यांनी गायलेले हे भजन एक वेळेला ऐकले तर ते बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्या कानामध्ये वाजत राहते आपल्या डोळ्यांना अश्रूंनी तर मनाला भावनेने भरून टाकते #श्रीरामभजन #ShriRamBhajan

https://youtu.be/L2bcbXa2ou4?si=6XjBvZTY4oUDHeI3%20%22

 

***

JPS/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1993732) Visitor Counter : 141