पंतप्रधान कार्यालय

उज्वला योजनेच्या 10 कोटी’व्या लाभार्थीच्या घरी पंतप्रधानांची भेट

Posted On: 30 DEC 2023 6:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या येथील मीरा मांझी यांच्या घरी भेट दिली. या योजनेच्या त्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत.

पंतप्रधानांनी वर पोस्ट केले:

भगवान श्रीरामाच्या नगरामध्ये भगिनी मीरा मांझी यांच्या घरी भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला आहे.

***

M.Pange/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991820) Visitor Counter : 105