पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळ सणानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2023 9:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळ सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकांनी प्रभू ख्रिस्ताच्या उदात्त शिकवणुकीचं स्मरण करावं असं आवाहन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाजमाध्यमावरील शुभेच्छा संदेश:
"सगळ्यांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. सौहार्द आणि करुणा या भावनांचं प्रतीक असलेला ख्रिसमसचा सण आपण साजरा करू या आणि जिथे प्रत्येकजण आनंदी आणि आरोग्यदायी असेल अशा जगाच्या निर्मितीसाठी काम करत राहू या. या निमित्ताने आपण प्रभू ख्रिस्ताच्या उदात्त शिकवणुकीचं स्मरणही करू या."
***
NM/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1990199)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam