पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गीता जयंतीच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
23 DEC 2023 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,देशातील जनतेला गीता जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
या धर्मग्रंथाची प्रशंसा करत, गीतेतील श्लोकात मानवतेचे सार सामावले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :
"गीतेतील श्लोकांमधे मानवतेचे सार सामावलेले आहे, असे मर्म सामावलेले आहे, जे कायमच आपल्याला कर्तव्यपथावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहते. ‘गीता जयंती’ निमित्त, माझ्या सर्व कुटुंबीयांना कोटी कोटी शुभेच्छा ! जय श्रीकृष्ण !”
M.Pange/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1989993)
अभ्यागत कक्ष : 126
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam