पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैनिक जागरण वृत्तपत्राला दिलेली मुलाखत केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2023 1:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दैनिक जागरण वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीची लिंक सामायिक केली आहे.
आपल्या या मुलाखतीची लिंक सामायिक करताना पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;
“जनता जनार्दनासोबत असलेल्या आपल्या अतूट नात्याला आम्ही लोककल्याणाच्या कार्यातून आणि सुशासनाच्या माध्यमातून सतत मजबूत करत आहोत. विकसित भारताचा संकल्प पुढे घेऊन जाण्यासाठी सरकारची कटिबद्धता याविषयी दैनिक जागरण मध्ये मी दिलेली संपूर्ण मुलाखत वाचा…
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1987429)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam