पंतप्रधान कार्यालय
पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2023 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी दिल्ली येथे होणार्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सबद्दल माहिती देण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी X समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी X समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
“पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन होत असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा.समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे!”
S.Tupe/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1985394)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam