पंतप्रधान कार्यालय
गायक कैलाश खेर यांच्या 'काशी स्तुती' या नवीन गाण्यासाठी पंतप्रधानांनी केली त्यांची प्रशंसा
Posted On:
10 DEC 2023 9:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक कैलाश खेर यांची 'काशी स्तुती' या नवीन गाण्यासाठी त्यांची प्रशंसा केली आहे.
मोदी यांनी अमर आणि अविनाशी अशा काशीच्या वैभवाला नमनही केले आणि या गीताचे अत्यंत भक्तीभावाने केलेले सादरीकरण मनमोहक असल्याचे म्हटले आहे.
श खेर यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे की;
“अजर-अमर-अविनाशी काशी की महिमा को बारंबार प्रणाम! भक्ति भाव से भरी आपकी ये प्रस्तुति मन को मोह लेने वाली है।
जय बाबा विश्वनाथ!”
***
SonalT/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1984660)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam