पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 08 DEC 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023

मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे:

मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे अभिनंदन! या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्रसरकार नव्या सरकारसोबत सहयोगाने कार्य करेल.

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1984109) Visitor Counter : 124