पंतप्रधान कार्यालय
गेल्या नऊ वर्षात जाणवलेली परिवर्तनाची लाट, आत्मनिर्भर भारताच्या आत्मविश्वासाची नवी ओळख दर्शवणारी आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2023 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023
गेल्या नऊ वर्षात, देशात जाणवलेली परिवर्तनाची लाट, केवळ विकासाच्या व्याख्येपुरती सीमित ठेवता येणार नाही, तर, ही आत्मनिर्भर भारताच्या आत्मविश्वासाची नवी ओळख दर्शवणारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, यांनी X वर केलेली एक पोस्ट सामाईक करत, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:
“भारतात गेल्या नऊ वर्षात परिवर्तनाची एक अशी लाट अनुभवता येत आहे, जी केवळ विकासाच्या व्याख्येत सीमित करता येणार नाही, असं ज्योतिरादित्य सिंधीया यांनी लिहिलं आहे, ही आत्मनिर्भर होत असलेल्या भारताच्या आत्मविश्वासाची एक नवी ओळख आहे, ज्याचे प्रतिध्वनी आज जगभरात उमटू लागले आहेत”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1983524)
आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam