पंतप्रधान कार्यालय
सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"सिंधुदुर्गातील नेत्रदीपक नौदल दिन सोहळ्याची ही क्षणचित्रे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित या महत्त्वाच्या ठिकाणी आपण हा खास दिवस साजरा करू शकलो, हा सुखद क्षण आहे.”
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1982546)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam