पंतप्रधान कार्यालय
लक्झेंबर्गच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल ल्यूक फ्रेडन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
20 NOV 2023 6:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ल्यूक फ्रेडन यांचे लक्झेंबर्गच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
X पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"लक्झेंबर्गच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल ल्यूक फ्रेडन यांचे हार्दिक अभिनंदन. लोकशाही मूल्यांवर आणि कायद्याच्या राज्यावर सामायिक विश्वास आपल्या दोन्ही देशांत दृढपणे रुजलेले आहेत;भारत-लक्झेंबर्ग मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे."
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978261)
Visitor Counter : 124
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam