पंतप्रधान कार्यालय
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2023 12:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टीम इंडियाला (भारताच्या क्रिकेट संघाला) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याची कामगिरी केली असून आज अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"ऑल द बेस्ट टीम इंडिया!
140 कोटी भारतीय आपल्यासाठी प्रार्थना करत आहेत.
तुम्ही अशीच उत्तम कामगिरी करत रहा, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करा आणि खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा.
****
MI/VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977998)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam