पंतप्रधान कार्यालय
राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
19 NOV 2023 11:11AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला शक्तीच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“भारतीय नारी शक्तीच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जन्म जयंती निमित्त माझे कोटी कोटी नमन. परदेशी सरकारच्या अत्याचारा विरोधात त्यांचे साहस संघर्ष आणि बलिदानाची यशोगाथा देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
****
MI/ VPY/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1977981)
अभ्यागत कक्ष : 182
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam