पंतप्रधान कार्यालय
भारताचा संगीत इतिहास हा विविधतेचा संगम, हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या तालांचा प्रतिध्वनी: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2023 9:43AM by PIB Mumbai
सतारबद्दल असलेल्या प्रेमासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या उपपंतप्रधानांचे केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना सतार वादनाच्या सुरेल ध्यासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वोंग यांच्या एक्स वरील संदेशाच्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले:
"सतारबद्दलची तुमची आवड वाढत राहो आणि इतरांना प्रेरणा मिळो. या सुरेल ध्यासासाठी शुभेच्छा. भारताचा संगीत इतिहास हा विविधतेचा एक संगम आहे. हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या तालांचा तो प्रतिध्वनी आहे.
***
SonalT/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1976795)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam