पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करणार
Posted On:
12 NOV 2023 10:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले आहेत.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो आहे."
***
NM/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976473)
Visitor Counter : 135
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam