पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात तेलुगू अभिनेते चंद्र मोहन गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला तीव्र शोक
Posted On:
11 NOV 2023 5:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तेलुगू अभिनेते चंद्र मोहन गारू यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चंद्र मोहन गारू यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते चित्रपट सृष्टीतील प्रकाशमान तारा होते. त्याच्या दमदार कामगिरीने आणि अनोख्या अदाकारीने प्रेक्षकांना पिढ्यानपिढ्या मंत्रमुग्ध केले. त्याच्या जाण्याने सर्जनशील जगामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरुन येणे अशक्य आहे. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1976404)
अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam