पंतप्रधान कार्यालय
फिडे ग्रँड स्विस ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताने पटकावले अव्वल स्थान
विदित गुजराथी आणि वैशाली यांच्या शानदार विजयाबद्दल पंतप्रधानांकडून त्यांचे अभिनंदन
Posted On:
06 NOV 2023 8:23PM by PIB Mumbai
फिडे ग्रँड स्विस ओपनमध्ये विदित गुजराथी आणि वैशाली यांच्या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
दोन्ही खेळाडूंनी टोरंटो येथील 2024 च्या प्रतिष्ठित खेळाडूंमध्येही आपले स्थान निश्चित केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“भारताने फिडे ग्रँड स्विस ओपनमध्ये अव्वल स्थान पटकावल्यामुळे अत्यंत अभिमानाचा क्षण. @viditchess आणि @chessVaishali यांचे उत्कृष्ट विजयाबद्दल आणि टोरंटो येथील 2024 च्या प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याबद्दल अभिनंदन. बुद्धिबळात भारताच्या वर्चस्वाचे हे आणखी एक उदाहरण आहे. भारताला खरोखर अत्यानंद झाला आहे. ”नेही भेट दिली जाऊ शकतात.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975224)
अभ्यागत कक्ष : 178
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam