पंतप्रधान कार्यालय

त्रिपुराच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 03 NOV 2023 2:36PM by PIB Mumbai

 

त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी काल 2 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974425) Visitor Counter : 80