Posted On:
28 OCT 2023 8:41PM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ B2 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल किशन गंगोलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष बुद्धिबळ B2 प्रकारात (वैयक्तिक) कांस्यपदक जिंकल्याबद्दल किशन गांगोलीचे हार्दिक अभिनंदन.
त्याची अदम्य इच्छाशक्ती आणि अविचल दृढनिश्चयाचा भारताला अभिमान वाटतो.”
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai