पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुद्धिबळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अश्विन मकवाना याचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2023 8:38PM by PIB Mumbai
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुषांच्या बुद्धिबळ B1 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अश्विन मकवाना याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"पुरुष बुद्धिबळ (वैयक्तिक) B1 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अश्विन मकवानाचे अभिनंदन.
त्याच्या या विजयाने भारताच्या दिव्यांग क्रीडा वैभवात आणखी एका पदकाची भर घातली आहे. भविष्यातही तो चमकदार कामगिरी करत राहो आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा.”
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972685)
आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam