पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, बुद्धिबळ क्रीडा प्रकारात सुवर्ण जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दर्पण इनानी, सौंदर्य प्रधान, अश्विन यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2023 11:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या बुद्धिबळ क्रीडा प्रकारात आज सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी, सौंदर्य प्रधान आणि अश्विन यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे कौशल्य आणि समर्पणाचा मला अभिमान आहे. पंतप्रधानांनी, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुषांच्या बुद्धिबळ B1 श्रेणी (सांघिक) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दर्पण इनानी, सौंदर्य प्रधान आणि अश्विन यांचे अभिनंदन.
त्यांचे कौशल्य आणि समर्पणाचा मला अभिमान आहे. आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."
***
SushamaK/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1972460)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam