पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुष एकेरी एसएच 6 स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल कृष्णा नागरचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 27 OCT 2023 10:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

हांगझो येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरी एसएच 6 स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल कृष्णा नागरचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

त्यांनी नागर याच्या लवचिकतेची  प्रशंसाही केली आहे.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:

आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुष एकेरी SH 6 मध्ये रौप्य पदक जिंकून कृष्णा नागरने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन.

त्याची प्रतिभा आणि लवचिकता असामान्य आहे!

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1972289) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam