पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी बॅडमिंटन सामन्यात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी चिराग बरेथा, राजकुमार यांचे केले अभिनंदन
Posted On:
27 OCT 2023 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुष दुहेरी बॅडमिंटन SU5 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल चिराग बरेथा आणि राजकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी या क्रीडापटूंच्या सांघिक कामगिरीचेही कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"बॅडमिंटन - पुरुष दुहेरी SU5 स्पर्धेत अतुलनीय रौप्यपदक जिंकल्याबद्दल @ChiragBaretha आणि @Rajkuma29040719 यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972246)
अभ्यागत कक्ष : 149
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam