पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F55 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून मुथुराजाचे अभिनंदन
Posted On:
26 OCT 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F55 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या मुथुराजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
ते म्हणाले की, मुथुराजाच्या सामर्थ्याने आणि दृढनिश्चयाने जागतिक स्तरावर भारताची प्रतिभा दाखवली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुषांच्या शॉट पुट-F55 स्पर्धेत उल्लेखनीय कांस्यपदक पटकावल्याबद्दल मुथुराजाचे अभिनंदन. त्याचे सामर्थ्य आणि दृढनिश्चय यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिभा दिसून येते. हा विजय इतरांना उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यास आणि त्यांची स्वप्नपूर्ती करण्यास प्रवृत्त करेल."
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971730)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam