पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-एफ46 प्रकारात रोहित हूडा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

Posted On: 26 OCT 2023 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉट पुट-एफ46 प्रकारात रोहित हूडा याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;

पुरुषांच्या शॉट पुट-एफ46 क्रीडा प्रकारात रोहित हूडा याची कांस्य पदकाची कमाई आणि या स्पर्धेत त्याने केलेली विलक्षण कामगिरी याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. भविष्यातील स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा.

  

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971566) Visitor Counter : 106